रावण राजा बहुजणांचा

आपला जन्मच बलात्कारातून झालाय,
विवाहाशिवाय आपली आई आणि दोन मावश्या बाप म्हणून आजपर्यत मिरवलेल्या नराधमाकडून इच्छा नसताना गरोदर राहिल्या.
पुढे वेळ निघुन गेल्यावर मात्रुत्वाच्या संवेदनांत बलात्काराच्या वेदना त्या विसरल्या.

हे जेव्हा त्या नुकत्याच कुमारवयात प्रवेश करणाऱ्या मुलाला कळालं, तेव्हा हादरलेल्या त्या तरूणाची झालेली अवस्था भयानक होती.
आत्महत्येच्या प्रयत्नापर्यंतचा त्याचा प्रवास आणि नंतरचंं परिवर्तन सगळच जबराटपणे
व नंतरचा तो रावण राजा बहूजणांना होता

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started