आखाडात मरीआई आणि म्हसोबाचा रुबाब तर असतोच पण तोंडाला शेंदूर फासून अभ्राणात मिरवणाऱ्या पोतराजालाही भाव चढतो.सतराशेसाठ रूढी परंपराच्या डबक्यात लोळणाऱ्या सकल समाजाला आखाड ही पर्वणी असते.ग्रामीण भागात याच्या जोडीला आणखी एक पात्र जोमात असते ते म्हणजे साती आसरा.हे पात्र जरा हॉरर कॅटेगरीत मोडणारे आहे.याची खानेसुमारी स्त्री पिशाच्चात (?) केली गेलीय.आत्म्याला आणि भूताला लिंग असतेContinue reading “आखाड महीना”